Full Width(True/False)

OnePlus चा Premium स्मार्टफोन स्वस्तात होईल तुमचा, ५००० रुपयांचा डिस्काउंट, सोबत १२,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज

OnePlus 10T 5G Features: OnePlus 10T 5G स्वस्तात तुमचा असू शकतो. कंपनी या, फोनवर १२,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे. ही ऑफर Amazon वर लाइव्ह आहे. जाणून घेऊया सविस्तर.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/tHfo6Pn