Aai Kuthe Kay Karte Updates : आई कुठे काय करते मालिकेत सध्या हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. महिला आश्रमात आशुतोषला गुंडाकडून मारहाण झाली. तो जखमी झालाय. अरुंधती सध्या त्याच्या घरी आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/KCOaeFE