Full Width(True/False)

Airtel चा जबरदस्त प्लान ! ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह रोज १ GB डेटा, किंमत २०० रुपयांपेक्षा कमी

Best Recharge Plans Under 200: एअरटेलच्या १८१ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटाचा लाभ ग्राहकांना मिळतो. या प्लानमध्ये इतर कोणतं फायदे दिले जातात जाणून घेऊया सविस्तर.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sUAXyvb