Best Smartphone Offers : Amazon great indian festival extra happy days sale: Amazon वरील Amazon Great Indian Festival 2022 सेलमध्ये 'extra happy day' सेल देखील समाविष्ट करण्यात आला आहे. सेलमध्ये अॅक्सिस बँक, सिटी बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्ड वापरून पेमेंट केल्यास १० टक्क्यांपर्यंत बचत केली जाऊ शकते. यावेळी, सवलतीच्या फोनमध्ये Samsung Galaxy Z Fold 3, Samsung Galaxy S 22, Xiaomi 11T Pro, iQoo Z6 Pro 5G, Realme Narzo 50 Pro 5G आणि Redmi 9 Active यांचा समावेश आहे. सेलमध्ये स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयचा देखील लाभ मिळू शकतो. ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते. Amazon Great Indian Festival 2022 सेलमधील डिस्काउंट ऑफर्सबद्दल जाणून घ्या आणि खूप कमी किमतीती घरी आणा हे भन्नाट स्मार्टफोन्स.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LHrNY6J