Full Width(True/False)

ऋतुराज गायकवाडसोबत अफेअरच्या चर्चांवर सायली संजीव म्हणते..

आयपीएल खेळणारे दोन-तीन जण माझे मित्र आहेत. एक आरसीबीमध्ये आहे, ऋतुराज आणि तुषार देशपांडे सीएसकेमध्ये आहेत. हे सगळे काहे दिया परदेसचे फॅन होते, असं अभिनेत्री सायली संजीव म्हणाले.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/52YXtoS