Full Width(True/False)

जाणून घ्या नयनताराच्या जुळ्या मुलांच्या उईर आणि उलागमचा अर्थ

नयनतारा आणि विघ्नेश हे जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. या स्टार्सनी त्यांच्या मुलांची नावं युइर आणि उलगम अशी ठेवली आहेत. दाक्षिणात्य सिनेसृृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंतचे अनेक सेलिब्रिटी त्यांचं अभिनंदन करत आहेत. अशात सोशल मीडियावरील चाहत्यांनी त्यांच्या मुलांच्या नावांचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/H467hWu