Siddharth Jadhav To Share Screen With Vijay Sethupathi: मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातून प्रेक्षकांना निखळ आनंद देणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव आता आणखी एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तो चक्क दाक्षिणात्य सुपरस्टार्सबरोबर काम करणार आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/DnouBg4