Full Width(True/False)

विद्या बालन कुशल बद्रिकेच्या प्रेमात, मराठीत रील करून दाखवलं प्रेम

Vidya Balan Marathi Reel- विद्या बालन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. तिचे दररोज काही ना काही फोटो, व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असतेच. पण आता तिने चक्क एक मराठी रीलच केलं आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/guSVe95