Full Width(True/False)

लोकप्रिय अभिनेत्रीने गळफास घेत संपवले जीवन; प्रसिद्ध मालिकांमध्ये केले आहे काम

Vaishali Thakkar Death: टेलिव्हिजन अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गळफास घेत स्वत:चे जीवन संपवल्याची घटना घडली आहे. इंदोरमध्ये ही घटना घडली असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/JeqoxAn