Prabhas in Ram Leela: दिल्लीत होणाऱ्या लवकुश रामलीलामध्ये यावेळी सुपरस्टार प्रभास रावण दहन करणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र, राष्ट्रपतींच्या येण्यावर अजून कोणतीही निश्चितता झालेली नाही.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/AgLjibB