Full Width(True/False)

प्रवीण तरडेंच्या फेसबुकवरुन पाठवले जातायंत भलतेच मेसेज; नेमकं काय घडलं?

Pravin Tarde Facebook Account Hacked: प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वत: याविषयी पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/8WIm4N1