Full Width(True/False)

दिवाळीआधीच श्रेया बुगडे आणि निर्मिती सावंत उडवणार फटाके, कॉमेडी क्वीन्सची धमाल

विनोदाच्या पंचांनी प्रेक्षकांना हसवून लोटपोट करणाऱ्या अभिनेत्यांनी एक काळ गाजवून ठेवला आहे. विनोदाचे बादशहाप्रमाणे आता कॉमेडी क्वीन म्हणून श्रेया बुगडी आणि निर्मिती सावंत यांची जोडी जमणार आहे एका खास मंचावर. दिवाळीआधीच या दोघी फटाके उडवणार आहेत. काय आहे नेमकं कारण.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/xMT5pan