Full Width(True/False)

आता 'श्रीराम'च आदर्श, बॉलिवूडमध्ये मला टक्कर देणारं कुणी नाही; पुन्हा बरसली कंगना रणौत

Kangana Ranaut News: साउथ विरूध्द बॉलिवूड, बॉलिवूडमधील घराणेशाही यावर कंगना पुन्हा एकदा बोलली आहे. कंगनाच्या या वक्तव्यांची चर्चा तर आहेच पण बॉलिवूडमध्ये असं कुणीच नाही जो मला टक्कर देईल असं म्हणत कंगनाने पुन्हा बेधडक बोलण्याची प्रचिती दिलीय.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Gf2rg56