Amitabh Bachchan Birthday : आज बाॅलिवूडच्या शहेनशहाचा वाढदिवस आहे. बिग बी आज ८० वर्षांचे झाले. अमिताभ बच्चन यांची लव्ह स्टोरी म्हटलं की समोर येते रेखाच. पण बिग बींची पत्नी जयाबरोबरची प्रेमकथी रंजक आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Jrqt7Cy