Westinghouse tv offers : यंदाच्या दिवाळीत तुम्हाला स्वस्त किंमतीत स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. बेडरूममध्ये मुलासाठी एक छोटा टीव्ही खरेदी करायचा असेल तर खूपच स्वस्त किंमतीत हा टीव्ही मिळतो, जाणून घ्या डिटेल्स.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/It3icOC