Aai Kuthe Kay Karte Updates : आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती काॅलेजला जायला सुरुवात करते. तिथे काही जण तिची थट्टा करतात. त्याला ती कसं उत्तर देते, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/pjgx2bH