Vinod Khanna : अभिनेता विनोद खन्ना यांचा आज जन्मदिन. बाॅलिवूडचा सर्वात देखणा अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. यशाच्या अत्युच्च शिखरावर असतानाच त्यांनी संन्यास घेतला होता.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/JObIvBo