Full Width(True/False)

Video- ऑडिशन द्यायला पोहोचली रिक्षा चालकाची १२ वर्षांची मुलगी

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या शोमध्ये रिक्षा चालकाच्या १२ वर्षांच्या मुलीने असा काही भन्नाट परफॉर्मन्स दिला की सगळेच थक्क झाले आणि स्टँडिंग ओव्हेशन दिले.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/C47b9Na