Full Width(True/False)

३० दिवसाचा पॉकेट फ्रेंडली रिचार्ज, रोज मिळणार 2GB डेटा आणि फ्री कॉलिंग

Bsnl recharge plan : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी गेल्या काही दिवसात आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे स्वस्त किंमतीत मिळणाऱ्या प्लान्सच्या शोधात यूजर्स असतात. तुम्हाला जर बीएसएनएलचा स्वस्त किंमतीतील रिचार्ज प्लान हवा असेल तर या ठिकाणी एका खास प्लानची माहिती देत आहोत.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ufWSFl0