Full Width(True/False)

देशातील सर्वात स्वस्त 5G फोन उद्या लाँच होणार, किंमत १० हजारांपेक्षा कमी

Lava blaze 5g : देशात जिओ आणि एअरटेल कंपनीची ५जी सर्विस सुरू करण्यात आली आहे. देशातील काही प्रमुख शहरात ही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आता ५जी स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. उद्या देशात स्वस्तातील ५जी स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zXxE3Yh