Full Width(True/False)

Black Friday सेलमध्ये धमाकेदार डील, अर्ध्यापेक्षा कमी किमतीत घरी येईल Samsung चा महागडा स्मार्टफोन

Samsung Smartphone Offers : सॅमसंगच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तुम्ही Galaxy S20 FE 5G अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. फोनची एमआरपी ७५ हजार रुपये आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/f7njzaH