Full Width(True/False)

आज जन्माला येणार आलिया रणबीरचं बाळ; अभिनेत्री इस्पितळात दाखल

Alia Bhatt बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या बाळाला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. मात्र आता चाहत्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाहीये. लवकरच त्यांना गुड न्यूज मिळणार आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/2nA1ldW