Full Width(True/False)

मुलांना शाळेतून घरी नेताना रंभाच्या गाडीचा अपघात, मुलगी अॅडमिट

बॉलिवूडमधील हिट चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री रंभाच्या गाडीचा अपघात झाला. ती आपल्या मुलांना शाळेतून घेऊन परतत असताना चौरस्त्यावर तिच्या गाडीला दुसऱ्या गाडीने जोरदार धडक दिली. तिची मुलगी इस्पितळात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/zLXYnGd