Full Width(True/False)

छोट्या आयफोनवर मोठा डिस्काउंट, ३०,४१० रुपयांनी कमी किंमतीत मिळतोय फोन

iPhone 13 Mini : आयफोन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक खास संधी फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे. आयफोन १३ मिनी ला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. जाणून घ्या या फोनवर दिली जात असलेली ऑफर.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/MU1JvBz