Full Width(True/False)

महेश बाबूच्या वडिलांचं निधन, दोन महिन्यांपूर्वी हरपलेलं मातृछत्र

टॉलिवूडचे प्रसिद्ध सुपरस्टार कृष्णा यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. १५ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ते महेश बाबू यांचे वडील होते.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Xxg0IAB