Full Width(True/False)

साजिद खानसोबत गौहर खानने मोडलेला साखरपुडा; म्हणाला- तेव्हा मी खूप मुलींसोबत...

Sajid Khan Birthday: बिग बॉस १६ च्या घरात आल्या दिवसापासून राडा घालणाऱ्या फिल्ममेकर साजिद खानचा आज वाढदिवस. २३ नोव्हेंबर रोजी साजिद ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घ्या त्याच्या आयुष्यातील एका वादग्रस्त घटनेविषयी

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/QC9OtSN