Full Width(True/False)

विक्रम गोखलेंचे अनेक अवयव निकामी; जवळच्या मित्राने दिली महत्त्वाची माहिती

Vikram Gokhale Health Update: अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत बुधवारपासून उलटसुलट बातम्या समोर येत आहेत. दरम्यान त्यांच्या तब्येतीची माहिती त्यांच्या जवळच्या मित्राने पत्रकार परिषद घेत दिली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/2dZ1hYX