Full Width(True/False)

महेश बाबूने गमावले आई- बाबा आणि भाऊ, अवघ्या १० महिन्यात पोरका झाला अभिनेता

Mahesh Babu Loses 3 Family Member In Same Year: तेलुगू सुपरस्टार महेश बाबूने एकाच वर्षात त्याच्या जवळच्या तीन व्यक्ती गमावल्या. महेशने या वर्षाच त्याचा भाऊ, आई आणि वडिलांना गमावले.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/BFEsci8