Full Width(True/False)

श्रीराम लागूंनी २० वर्ष केली वैद्यकीय सेवा, ४२ व्या वर्षी पालटलं नशिब

Shriram Lagoo Birth Anniversary: मराठी नाट्यप्रेमींनी आणि सिनेप्रेमींना श्रीराम लागू यांच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. दोन दशक वैद्यकीय सेवा केल्यानंतर त्यांनी मनोरंजन क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/azfuLcW