Full Width(True/False)

एकनाथ शिंदें साकारल्यानंतर 'धर्मवीर' फेम अभिनेत्याची नवी मालिका

Dharmaveer Fame Kshitish Date in Lokmanya Serial: 'धर्मवीर' सिनेमातून विशेष लोकप्रिय ठरलेला अभिनेता आता झी मराठीवरील एका नव्याकोऱ्या मालिकेत दिसणार आहे. या ऐतिहासिक विषयावरील मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/qVFkD8n