Full Width(True/False)

बिपाशा बासूने मुलगी देवीचा शेअर केला पहिला फोटो, पाहिला का?

Bipasha Basu Daughter Photo- बिपाशा बासूने १२ नोव्हेंबरला मुलीला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर काही तासांनी बिपाशा आणि करणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्याचबरोबर अभिनेत्रीने मुलगी देवीची छोटीशी झलक दाखवल्याने चाहत्यांनाही खूप आनंद झाला.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Axwj1aK