Full Width(True/False)

रिचाला झाली उपरती, म्हणाली- माझे आजोबाही होते सैन्यात, पण...

अभिनेत्री रिचा चड्ढानं भारतीय लष्कर आणि गलवान संदर्भात एक वादग्रस्त ट्वीट केलं होतं. त्यावरून वादंग निर्माण झाला तसंच तिच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. त्यानंतर रिचाला आता उपरती झाली असून तिनं याप्रकरणी माफी मागितली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/T3eZDqi