Full Width(True/False)

जीवन प्रवासात शेवटी आपले आपणच असतो, असं का म्हणाला कुशल?

चला हवा येऊ द्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या घराघरामध्ये कुशल बद्रीके लोकप्रिय झाला आहे. केवळ टीव्हीवरील कार्यक्रम नाही तर सिनेमांतही कुशलनं त्याचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबरच कुशल सोशल मीडियावरही खूप सक्रीय आहे. त्याच्या पोस्टची चाहते आतुरतेनं वाट बघत असतात.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/96AIGYs