Full Width(True/False)

केले भरमसाठ रिमेक, चालला एकही नाही; अपवाद फक्त एकच

यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेले बॉलिवूडचे बहुतांश सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत. यात प्रामख्यानं रिमेकचाही समावेश होता; पण दुसरीकडे आता 'दृश्यम २'साठी सिनेमागृहांत गर्दी होतेय. यामुळे भविष्यात रिमेक करावे की नाही यावर बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/zJbgwdt