Full Width(True/False)

महिनाभर २५ तृतीयपंथियांबरोबर राहिला नवाजुद्दीन, सांगितला 'हड्डी'त काम करण्याचा अनुभव

गर्द हिरव्या रंगाची साडी, नाकात सोनेरी नथ, मोकळे केस, गळ्यात मोत्याची माळ, गडद रंगाचा मेकअप अशा लुकमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी हड्डी सिनेमात दिसत आहे. त्याच्या या लुकचं कौतुक होत आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/URH8137