Full Width(True/False)

नाटकाच्या काही तास आधी सागरची बिघडली तब्येत, काय घडलं की छातीत दुखू लागलं?

Sagar Karande Health Update: अभिनेता सागर कारंडे याच्या तब्येतीविषयी चिंता करणाऱ्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सागरने स्वत: त्याच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/nROFZjC