Full Width(True/False)

मी अपघातानं राजकारणात आलो...काय होतं राज ठाकरेंचं पहिलं पॅशन?

Raj Thackeray- राज ठाकरे हे नाव घेतलं की अनेकांसमोर चित्र उभं राहतं ते शेकडोंची गर्दी आणि निर्भीडपणे आपली मतं मांडणारा नेता. पण याच राज यांना राजकारणात यायचं नव्हतं असं त्यांनी स्वतःच सांगितलं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/6soEZJP