Full Width(True/False)

मी तुझी कधी प्रेयसी, कधी पत्नी तर कधी सून झाले... नीना कुळकर्णी झाल्या भावुक

Vikram Gokhale Demise: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी २६ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखलेंच्या 'गुरुभगिनी' नीना कुळकर्णी यांनी त्यांच्याविषयी भरभरुन सांगितले आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/q2jz4TJ