Full Width(True/False)

जेव्हा कोथिंबीर घ्यायला गेलेल्या भुवन बामला समज गेलं पाकिस्तानी

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम याने नुकत्ताच एक किस्सा सांगितला. एका रात्रीत तो पाकिस्तानात कसा प्रसिद्ध झाला ते त्याने सांगितलं. विशेष म्हणजे ती इमेज बदलण्यासाठीही त्याला काम करावं लागलं होतं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/zoTbS36