Full Width(True/False)

रविना टंडणला व्हिडिओ पोस्ट करणं पडलं महागात, होणार चौकशी

रवीना टंडन सोशल मीडियावर एकाहून एक उत्तम पोस्ट शेअर करत असते. कधी ती चाहत्यांना तिच्या प्रवासाची झलक दाखवते तर कधी ती स्वतःचे नवनवीन स्टाइल स्टेटमेन्ट दाखवत असते. पुन्हा एकदा तिने असा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यानंतर ती अडचणीत आली. आता तिच्यावर चौकशीही सुरू झाली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/4DNXLEv