Full Width(True/False)

दारू प्यायल्याने तिचा... दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर CBIची मोठी माहिती

Disha Salian Death Case: अभिनेता सुशांतसिंह राजपूतसाठी काही काळ मॅनेजर म्हणून काम केलेल्या दिशा सालियनच्या मृत्यूमुळे मनोरंजन विश्व हादरून गेले होते. तिच्या मृत्यूनंतर अवघ्या ५ दिवसांनी सुशांतचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे दिशा सालियन मृत्यू प्रकरण विशेष चर्चेत आलेले.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/HzSQdv6