Full Width(True/False)

फक्त २ हजार रुपयात खरेदी करा नवीन लॅपटॉप, Flipkart वर मिळतेय खास ऑफर

Asus chromebook laptop : स्वस्त किंमतीत लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. फ्लिपकार्टवर सध्या लॅपटॉपला एक्सचेंज ऑफर अंतर्गत खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LNEI2bj