Full Width(True/False)

KGF 2 च्या संगीत वापरावर बंदी, राहुल गांधींसाठी वाजवलं जात होतं गाणं

काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या खूप चर्चेत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही यात सहभाग घेत आहेत, परंतु नुकत्याच आलेल्या एका व्हिडिओमुळे KGF Chapter 2 च्या संगीताच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/17RaVtI