Full Width(True/False)

Photos- आमिर खानच्या मुलीची दणक्यात झाली एंगेजमेन्ट पार्टी

Ira Khan Engagement Party: आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या साखरपुड्याच्या पार्टीला फातिमा सना शेख व्यतिरिक्त इम्रान खान, मन्सूर खान, पूर्वाश्रमिची पत्नी रीना दत्ता आणि किरण राव उपस्थित होते. आयराने सप्टेंबरमध्ये बॉयफ्रेंड नुपूरसोबत साखरपुडा केला होता. या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/vJt6Q3K