Full Width(True/False)

Twitter कर्मचाऱ्यांचा लंचचा रोजचा खर्च पाहून Elon Musk घेणार 'हा' मोठा निर्णय

Twitter Headquarters : ट्विटर कंपनीला विकत घेतल्यानंतर एलन मस्क हे मोठे मोठे निर्णय घेत आहेत. सर्वात आधी त्यांनी कंपनीतील मोठ्या अधिकाऱ्यांना घरी बसवले. नंतर कर्मचाऱ्यांची मोठी कपात केली आहे. आता कर्मचाऱ्यांच्या जेवणावर होणार खर्च न करण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/g2rc8QD