Full Width(True/False)

Video: मुलीच्या साखरपुड्याला आपल्याच गाण्यावर थिरकला आमिर खान

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या मुलीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुड्यामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय. ज्यात आमिर एका गाण्यावर नाचताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून चाहतेही खुश झाले आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/CwRfGLy