Shiv Thakare in Bigg Boss 16: बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरे बिग बॉस १६ चे पर्व गाजवत आहे. बिग बॉस मराठीमधून लोकप्रियता मिळवल्याने शिवचा मोठा चाहतावर्ग आहे, त्यामुळे सलमान खानच्या बिग बॉसमध्ये कोणतेही भांडण झाले की चाहते त्याच्या बाजून खंबीर उभे राहतात. आताही काहीसे असेच घडले आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/nJylgIi