Full Width(True/False)

विजय सेतूपतीच्या स्टंट मॅनचा मृत्यू, जीवनाचा स्टंट हरले सुरेश

विजय सेतुपती दिग्दर्शित 'विदुथलाई' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान क्रेनला दोरी बांधूनही ५४ वर्षीय स्टंट मॅन एस सुरेश २० फूट उंचीवरून खाली पडले. तातडीने त्यांना रुग्णालयात नेले असता सुरेश यांना मृत घोषीत करण्यात आले. ते स्टंट दिग्दर्शकासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/wrHNLl1