मराठमोळी अभिनेत्री सायली संजिव 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटात इंद्रायणीच्या भूमिकेत दिसत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिनं चेन्नई सुपरकिंग्जचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबत (Ruturaj Gaikwad) अफेअर असल्याच्या चर्चांवर भाष्य केलंय.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/XKCQIqO