Shiv Thakare Veena Jagtap- रविवारचा दिवस शिव ठाकरेसाठी फार जड होता. त्याला सतत घरच्यांची आठवण येत होती. अशात त्याने बिग बॉसला विणा जामकरची मिठी हवी असल्याचं सांगितलं आणि चर्चांना उधाण आलं.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/7YTenSQ